Mivi DuoPods | Mivi EarBuds | Gadget News Marathi
भारतातील मिवि DuoPods F60 किंमत:
Mivi DuoPods F60 भारतात 1,499 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. हे तुम्ही Flipkart आणि Mivi च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. हे EarBuds काळा, निळा, हिरवा आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध करून दिला जाईल.
ONGC and Equinor : तेल आणि वायू उत्खनन, स्वच्छ ऊर्जा यासाठी ONGC चा नॉर्वेच्या कंपनीशी करार, काय आहे कराराचा तपशील
Mivi DuoPods F60 ची वैशिष्ट्ये:
हे 12mm इलेक्ट्रो-डायनॅमिक ड्रायव्हर्ससह सुसज्ज आहे आणि ENC सह येते. यामध्ये ब्लूटूथ v5.1 कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. त्याची ऑपरेटिंग रेंज 10 मीटर आहे. शिवाय, इअरबड्स ५० तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देणार असा दावा केला आहे. ही वेळ चार्जिंग केसची आहे. तसेच, इयरबड 8.5 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देतात.
कंपनीच्या सह-संस्थापक आणि CMO मिधुला देवभक्तुनी म्हणाल्या, “आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी नवीन ट्रू वायरलेस ड्युओपॉड्स लाँच करताना अत्यंत आनंद होत आहे. त्यात सर्व आवश्यक सुविधा आहेत.”
फ्री मराठी कोर्स लिंक —>> शेअर बाजाराची ओळख (Introduction to Stock Markets) » Arthvarta
अर्थवार्ता फेसबुक —>> ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर !