शेअर बाजाराची ओळख (Introduction to Stock Markets)
गुंतवणूक आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करते आणि शेअर बाजार या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. हे असे ठिकाण आहे जिथे लोक सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स खरेदी/विक्री करतात. या मॉड्यूलमध्ये, आपण शेअर बाजाराची मूलभूत तत्त्वे, कशी सुरुवात करावी?, शेअर बाजार कसे कार्य करते? आणि यामधील विविध मध्यस्थ जे ते निश्चित करतात याबद्दल शिकाल. वर Curriculum बटन वर क्लिक करून तुम्ही कोर्समधील सर्व धडे वाचू शकता. आधी सांगितल्याप्रमणे हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे तेव्हा आपल्या मित्रांना आणि परिवारांमध्ये ह्याबद्दल नक्की सांगा. ह्या संधीचा त्यांना खूप उपयोग होणार आहे.
नवीनतम कोर्सेस ची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर जाऊन फॉलो करायला विसरू नका.
फेसबुक लिंक –> https://www.facebook.com/arthvarta/
टेलिग्राम लिंक –> https://t.me/arthvartamarathi
शेअर बाजाराबद्दल थोडक्यात जाणून घेण्यासाठी खालील लिंक ला नक्की भेट द्या. त्यानंतर हा कोर्स तुम्ही कधीही परत येऊन पूर्ण करू शकता.
शेअर बाजार म्हणजे काय? स्टॉक मार्केट मराठीमध्ये (Learn Stock Market in Marathi) धडा पहिला.
तुम्ही आमच्या साईट ला भेट देऊन कधीही कोर्स चालू करू शकता.
तसेच https://arthvarta.com/courses/introduction-to-stock-market-marathi/ ही लिंक तुम्ही तुमच्या ब्राऊजर वर बुकमार्क करू शकता, जेणेकरून तुम्हीही कधीही तुमचं वाचन अखंडित सुरु ठेऊ शकता.